Exclusive: मृण्मयी गोडबोले म्हणते, ‘ या लॉकडाऊनने प्रत्येकालाच वेगळा अ‍ॅटीट्युड दिला आहे

By  
on  

सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो तो म्हणजे ड्रग्ज. सध्या या प्रकरणाने वातावरण ढवळून निघालं आहे. याच अनुषंगाने मृण्मयी गोडबोलेची एक वेबसिरीज येऊ घातली आहे. ‘High’ हे तिच्या नव्या वेबसिरीजचं नाव आहे. या सिरीजमध्ये मृण्मयी एका पत्रकाराची भूमिका साकारताना दिसते आहे. या भूमिकेविषयी आणि सिरीजविषयी तिने ‘पीपिंगमून मराठीशी’ केलेली खास बातचीत.  

Recommended

Loading...
Share