By  
on  

गश्मिर महाजनी सांगतोय त्याच्या घोडेस्वारीच्या प्रेमाविषयी

सरसेनापती हंबीरराव या मराठी सिनेमात अभिनेता गश्मिर महाजनी झळकणार आहे. या सिनेमात गश्मिर घोडेस्वारी करणार आहे. नुकतच सिनेमाचं चित्रीकरण पाचगणी येथे सुरु होतं. यावेळी पिपींगमून मराठीशी बोलताना गश्मिरने त्याच्या घोडेस्वारीविषयी असलेल्या प्रेमाविषयी सांगीतलं. या सिनेमात गश्मिर कोणती भूमिका साकारेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive