By  
on  

पाहा Video : राणादा लुकवर करतोय प्रयोग, वाढवली दाढी

अभिनेता हार्दिक जोशी सध्या लॉकडाउनमध्ये त्याच्या गावी आहे. तिथे तो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. शिवाय व्यायामाकडेही तितकचं लक्ष देत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा म्हणून ओळख मिळालेल्या हार्दिकला या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालयं. पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत हार्दिक सध्या त्याच्या गावी काय काय करतोय याविषयी सांगीतलं. सध्या त्याने लॉकडाउनच्या काळात दाढी वाढवली असून लुकवर विविध प्रयोग करत असल्याचही तो बोलला.

Recommended

PeepingMoon Exclusive