By  
on  

पाहा Video : अनुजा साठेने अशी साकारली बेगम

अभिनेत्री अनुजा साठेची एक थी बेगम ही वेब सिरीज या लॉकडाउनमध्ये प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये अनुजा मुख्य भूमिका साकारत आहे. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अनुजाने ही भूमिका साकारण्याचा अनुभव शेयर केला. शिवाय मराठी इंडस्ट्रीत काम करणं थांबवणार नसल्याचंही ती बोलली.

 

Recommended

PeepingMoon Exclusive