By  
on  

पाहा Video : आणखी एका हिंदी वेब शोमध्ये झळकणार स्पृहा, लॉकडाउनमुळे थांबलं काम

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या लॉकडाउनमध्ये घरीच आहे. घरात बसून विविध गोष्टी स्पृहा करतेय. नुकत्याच दिलेल्या या लाईव्ह मुलाखतीत स्पृहा बऱ्याच गोष्टींविषयी बोलली. लॉकडाउन सुरु होण्याच्या आधी स्पृहा एका नव्या प्रोजेक्टचं काम सुरु करणार होती. मात्र लॉकडाउनमुळे ते काम थांबल. जर ते प्रोजेक्ट पार पडेल तेव्हा आणखी एक चॅलेंजींग भूमिका स्पृहाच्या वाट्याला येणार असल्याचं स्पृहा बोलली. शिवाय हा प्रोजेक्ट म्हणजे एक हिंदी वेब शो असल्याचं स्पृहा म्हटली आहे. 'रंगबाज फिरसे' या हिंदी वेब सिरीजमध्ये स्पृहा अभिनेता जिमी शेरगीलसोबत झळकली होती. शिवाय सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन 'जगणे व्हावे इतके सुंदर' ही कविता सादर केली. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive