By  
on  

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगतोय शरद केळकर, पाहा Video

अभिनेता शरद केळकर याची इरफान खान यांच्यासोबतची भेट वेगळीच होती. इरफान खानच्या मदारी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाल्याची आठवण शरदने नुकत्याच दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत सांगीतली. इरफान खान हे जग सोडून गेलेत यावर शरदचा विश्वासच बसत नाही. एक गुणी हुशार अभिनेता गमावल्याचं दु:ख त्यालाही आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive