EXCLUSIVE : इरफानकडून बरच काही शिकायला मिळाल्याचं समाधान - नील नितीन मुकेश

By  
on  

अभिनेता नील नितीन मुकेश याने 'न्यूयॉर्क' या सिनेमाच्या निमित्ताने इरफान खानसोबत काम केलं होतं. इरफानच्या जाण्यानं त्याला प्रचंड दु:ख झाल्याचं तो म्हटला.  इरफान खानकडून खूप शिकायला मिळालं असल्याचं तो नुकत्याच दिलेल्या टेलिफोनीक मुलाखतीत म्हटला आहे. इरफानच्या निधनाच्या बातमीने नील अस्वस्थ झाला आहे. 

Recommended

Loading...
Share