EXCLUSIVE : माझ्या करियरची सुरुवात मी इरफानसोबत केल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो - रमन त्रिखा

By  
on  

अभिनेता इरफान खान आता या जगात नसला तरी त्याचं कायम सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. इरफानसोबत सहकलाकार म्हणून काम केलेले कलाकारही हे स्वत:ला भाग्यवान समजतात. अभिनेता रमन त्रिखाही इरफान सोबत काम केल्याने स्वात:ला भाग्यवान मानतोय. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत तो याविषयी बोलला. 'बनेगी अपनी बात' या टेलिव्हिजन शोमध्ये आणि 'हिस' या सिनेमात तो इरफानसोबत झळकला होता.  

Recommended

Loading...
Share