पाहा Video : अभिनय क्षेत्रात येण्याआधी सुबोध भावेची ही होती इच्छा

By  
on  

अभिनेता सुबोध भावे सध्या लॉकडाउनमध्ये घरात त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुबोध सध्या काय करतोय याविषयी सांगीतलं. मात्र सध्या काही करण्याची इच्छा नसून विश्रांती करत असल्याचं सुबोध म्हटला. शिवाय सोशल मिडीयावर सुबोध त्याचे जुने फोटो पोस्ट करत आहेत. या फोटोंविषयी बोलत असताना सुबोधने त्याची मॉडेल बनण्याच्या इच्छेविषयी सांगीतलं. अभिनय क्षेत्रात करियर करण्याआधी सुबोधला मॉडेलिंगमध्ये करियर करण्याची इच्छा असल्याचं तो या मुलाखतीत म्हटला. 

Recommended

Loading...
Share