पाहा Video : गायिका किर्ती किल्लेदारला गायनासोबतच आहे या गोष्टीची आवड

By  
on  

गायिका किर्ती किल्लेदारने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमे आणि मालिकांसाठी तिचा आवाज दिलाय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत किर्तीने तिच्या करियरविषयी सांगताना एक महत्त्वाची गोष्टही शेयर केली आहे. गायनासोबतच किर्तीला अभिनयाचीही प्रचंड आवड असल्याचं ती सांगते. नुकत्याच गायलेल्या 'आपली लव्ह स्टोरी' या व्हिडीओ साँगमध्येही किर्तीने अभिनय केला आहे. किर्तीला लहानपणापासून गायनासोबतच अभिनयाची आवड असल्याचं ती सांगते. त्यामुळे एखाद्या गाण्याच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय करण्याची संधी असेल तर ती संधी कधीच सोडत नाही. 

Recommended

Loading...
Share