By team peepingmoon | Friday, 14 Feb, 2020

‘अग्गबाई सासूबाई’ मधील आसावरीचं आशाताईंनी या शब्दात केलं कौतुक


'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 14 Feb, 2020

अखेर पुण्यात ‘सविताभाभी’ला थांबण्याचा आग्रह करणारे सापडले, पाहा कोण आहेत ही मंडळी

पुण्यात काही दिवसांपुर्वी 'सविता भाभी... तू इथंच थांब' असं लिहिलेलं पोस्टर लागले होते. सविता भाभी या नावाचा भलताच संदर्भ असल्याने एरवी नाकासमोर चालणारे पुणेकर चोरुन का होईना या पोस्टरकडे पाहात होते. हे पोस्टर कशासंदर्भात असतील याची.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 14 Feb, 2020

कधी बबली कधी स्टायलिश नेहा पेंडसेचे हे लूक तुम्हाला नक्कीच आवडतील

अभिनेत्री नेहा पेंडसे आगामी ‘जुन’ सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. नेहाने अलीकडेच तिचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

 

Read more

By ms Moon | Friday, 14 Feb, 2020

एका चिमुरडीची ही विनंती ऐकून अमोल कोल्हेंनाही वाटलं कौतुक

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील अलीकडील एपिसोड्स  प्रत्येकालाच भावनिक करणारे आहेत. संभाजी महाराजांना झालेली कैद, त्यानंतर त्यांचे झालेले हाल हा इतिहास प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे महाराजांच्या कैदेचा एपिसोड प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारा आहे. छत्रपती संभाजी महाराज साकारणा-या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 13 Feb, 2020

रणभूमीवर जिंकण्याआधी मनभूमीवर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारा ‘विजेता’चा टीजर पाहाच !


सुबोध भावे आगामी विजेता सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. उर्जेने भरलेला हा टीजर प्रत्येकाला नवीन उमेद देईल असाच आहे. या टीजरमध्ये प्रत्येक खेळाडू जीवतोड मेहनत करताना दिसत आहे......

Read more

By team peepingmoon | Thursday, 13 Feb, 2020

धक धक गर्ल माधुरीचा हा ‘व्हॅलेंटाईन स्पेशल’ व्हिडियो तुम्हाला कसा वाटला?

आज व्हॅलेंटाईन डे प्रत्येक जण साजरा करत असताना सेलिब्रिटीकसे बरं गप्प बसतील. धक धक गर्ल माधुरीच्या मागे अनेक फॅन्स वेडे आहेत. पण माधुरी ज्यांच्यासाठी खास त्या डॉं. नेनेंसोबत एक व्हिडियो माधुरीने शेअर केला आहे.

 

By ms Moon | Thursday, 13 Feb, 2020

धक्कादायक ! अभिनेत्री गायत्री दातारला सोशल मिडियावर अश्लील मेसेज

राज्यभरात महिलांवर अत्याचारांच्या अनेक घटना ताज्या असताना अभिनेत्री गायत्री दातारलाही किसळवाण्या प्रकाराचा सामना करावा लागला आहे. ‘तुला पाहते रे’ मधील ईशाच्या व्यक्तिरेखेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्रीला सोशल मिडियावर अश्लील मेसेजचा सामना करावा लागला आहे. गायत्रीने हे मेसेज.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 13 Feb, 2020

आयुष्याचा खरा अर्थ सांगून अंतर्मुख करून भावुक करणारा ‘प्रवास’

सिनेमा : ‘प्रवास’

दिग्दर्शक : शशांक उदापूरकर

लेखक : शशांक उदापूरकर

कलाकार : अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, शशांक उदापूरकर, विक्रम गोखले, रजित कपूर, श्रेयस तळपदे

कालावधी : 2 तास 13 मिनिटे

रेटींग : 3 मून्स