By ms Moon | Thursday, 13 Feb, 2020

‘रात्रीस खेळ चाले’चं होणार हिंदी वाहिनीवर प्रक्षेपण, हे आहे हिंदीतील टायटल

प्रेक्षकांना घाबरण्यास भाग पाडणारी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. झी मराठीवर प्रसारित होत असलेल्या या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता ही मालिका हिंदी प्रेक्षकांनाही घाबरवण्यासाठी तयार झाली आहे.या मालिकेचा पहिला भाग आता.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 13 Feb, 2020

Exclusive: प्रार्थनासोबतची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्हीही ठिकाणी उत्तम बाँडिंग: भुषण प्रधान

 

अभिनेता भुषण प्रधान सध्या ‘अजिंक्य’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात त्याची भूमिका एका महत्त्वाकांक्षी तरुणाची आहे. याबाबतचा अनुभव त्याने पीपिंगमून मराठीशी एक्स्लुसिव्ह शेअर केला आहे.. पाहू काय म्हणतो तो...

तुझ्या ‘अजिंक्य’मधील भूमिकेविषयी सांग 

:.....

Read more

By ms Moon | Wednesday, 12 Feb, 2020

‘प्रवास’ सिनेमा पाहून आशाताई झाल्या इमोशनल

अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत प्रवास सिनेमाचा प्रिमिअर नुकताच पार पडला. या सिनेमाच्या प्रिमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय आशा भोसले, जुही चावला, महेश कोठारे, अशोक –निवेदिता सराफ तर पद्मिनी आपल्या मुलांसोबत दिसून आल्या. यावेळी.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 12 Feb, 2020

पाहा Trailer: ‘देसी’ बापाचा ‘अंग्रेजी’ अंदाज साकारण्यासाठी इरफान खान पुन्हा एकदा सज्ज

कॅन्सरशी लढा देऊन अभिनेता इरफान खान भारतात परतल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. इरफानच्या ‘अंगेजी Medium’ च्या ट्रेलरने ही उत्सुकता दूर केली आहे. या ट्रेलरमध्ये इरफानचा पुन्हा तोच धमाल अंदाज दिसत आहे......

Read more

By ms Moon | Wednesday, 12 Feb, 2020

सिनेमा मन फकीरा’चा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात झाला संपन्न

‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे हिने लिहिला असून तीच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला.....

Read more

By team peepingmoon | Wednesday, 12 Feb, 2020

फॅशन डिझाइनर वेन्डेल रॉड्रिक्स यांच्या निधनाने बॉलिवुडकरांना बसला धक्का

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर, समलिंगी हक्कासाठी काम करणारे एक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले वेन्डेल रॉड्रिक्स यांचं आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालय.वेन्डेल रॉड्रिक्स हे मुळचे गोव्याचे होते. 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात.....

Read more

By team peepingmoon | Wednesday, 12 Feb, 2020

प्रसिद्ध फॅशन डिझायनर, पद्मश्री पुरस्कार विजेते वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन

प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचं नुकतंच निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. वेंडेल यांचं गोव्यातील राहत्या घरी निधन झालं. वेंडेल केवळ फॅशन डिझायनर नव्हते तर लेखक, पर्यावरणवादी आणि समलिंगी व्यक्तींच्या हक्कासाठी लढणारे अ‍ॅक्टीव्हीस्टही होते. 28.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 12 Feb, 2020

Exclusive: परकीय कलाकारांना मोठं करून सरकार काय साध्य करू पाहात आहे? दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा उद्विग्न सवाल


अलीकडेच सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील भव्य अशा सिनेमाची घोषणा केली. या घोषणेबाबत मतमतांतरं येत असताना फर्जंद, फत्तेशिकस्त अशा ऐतिहासिक सिनेमांचे दिग्दर्शक दिग्पाल.....

Read more