By miss moon | Friday, 08 Apr, 2022

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल यांची हजेरी

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय.  'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच एकापेक्षाएक रत्न घडवताना दिसतोय. अखेरीस महाराष्ट्राला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. अंतिम.....

Read more

By miss moon | Friday, 08 Apr, 2022

अजान वादावर गायिका अनुराधा पौडवाल यांचं वक्तव्य, म्हटल्या "हे फक्त भारतातचं का होतं ?"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीत होणाऱ्या अजानावर नुकतच वक्तव्य केलं होतं. मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा; अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यातच या वादावर गायिका.....

Read more

By miss moon | Friday, 08 Apr, 2022

'आरआरआर' लेखक के. व्ही विजेंद्र प्रसाद यांनी बंकिमचंद्रांच्या 'आनंदमठ'च्या रिमेकसाठी केला करार 

8 एप्रिल हा भारतातील प्रसिद्ध कादंबरीकार महर्षी बंकिमचंद्र चटर्जी यांची 128 वी पुण्यतिथी आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून, प्रसिद्ध लेखक आणि निर्माते राम कमल मुखर्जी आणि झी स्टुडिओचे माजी प्रमुख सुजॉय कुट्टी यांनी के......

Read more

By miss moon | Friday, 08 Apr, 2022

हा दिग्दर्शक 'शेर शिवराज' चित्रपटात दिसणार शिवरायांचा शूर मावळा बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या शिवराज अष्टकातील मागील तीन चित्रपटांनंतर आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर 'शेर शिवराज' हा चित्रपट घेऊन येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळेल. दिग्पाल यांच्या शिवराज.....

Read more

By miss moon | Friday, 08 Apr, 2022

पाहा Photos : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा, ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंमधून अमृताने वेधलं लक्ष

'चंद्रमुखी' या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकरचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून प्रसाद ओक यांनी याचं दिग्दर्शन केलय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता खानविलकरने हटके फोटोशूटही केलय.

Read more

By miss moon | Thursday, 07 Apr, 2022

पाहा Video : 'शेर शिवराज' चित्रपटाचं प्रतापगडावर जोरदार प्रमोशन

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या चित्रपटानंतर आता लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'शेर शिवराज' हा चित्रपट येत्या 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. शिवराज अष्टक या त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित या भागांमधील हा चौथा.....

Read more

By miss moon | Thursday, 07 Apr, 2022

'मन झालं बाजींद' आणि 'तू तेव्हा तशी' या कार्यक्रमांचे एक तासांचे विशेष भाग

मराठी टेलिव्हीजनवर प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी अनेक कार्यक्रम पाहायला मिळथात. यातच येता रविवार प्रेक्षकांसाठी खास असणारेय.  येत्या रविवारी 'मन झालं बाजींद' आणि 'तू तेव्हा तशी' या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग झी मराठीवर सादर होणार आहेत. या.....

Read more

By miss moon | Thursday, 07 Apr, 2022

17 जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार 'आठवा रंग प्रेमाचा'

चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित  'आठवा रंग प्रेमाचा' हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर.....

Read more