By miss moon | Saturday, 19 Jun, 2021

या सिनेमातून किशोरी शहाणे यांनी मराठी सिनेसृष्टीत केली होती एन्ट्री

सौंदर्यवती, नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी 80, 90 च्या दशकात अनेक मराठी सिनेमांमधून लक्ष वेधलं. पण त्यांची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री झाली ती 1987 मध्ये. याच सिनेमाची आठवण किशोरी शहाणे यांनी नुकतीच.....

Read more

By miss moon | Saturday, 19 Jun, 2021

पाहा Video : एका दशकानंतर माधुरी दीक्षित आणि जावेद जाफ्री आले एकत्र, केला एकत्र डान्स

'डान्स दिवाने'च्या मंचावर एकापेक्षा एक नृत्य सादर केले जातात. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या परफॉर्मन्ससोबतच परिक्षक सौंदर्यवती, धकधक गर्ल माधुरीच्या नृत्याची अदाही कधी कधी पाहायला मिळते. या कार्यक्रमात येणारी पाहुणे मंडळीही या मंचावर थिरकताना दिसतात. मग त्यात.....

Read more

By miss moon | Saturday, 19 Jun, 2021

'गाथा नवनाथांची' मालिकेच्या शीर्षगीताला कैलाश खेर यांचा आवाज

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आता सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका येत्या 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत.....

Read more

By miss moon | Friday, 18 Jun, 2021

पाहा Video : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेचा नवा प्रोमो, 26 जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळणार आहे. येत्या 26 जुलैपासून ही मालिका.....

Read more

By miss moon | Friday, 18 Jun, 2021

पाहा Video : भाऊ कदमच्या या डायलॉगवर शरद केळकरचा पत्नीसोबतचा व्हिडीओ पाहुन तु्म्हालाही हसू आवरणार नाही

अभिनेता शरद केळकरचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी शरद विविध फोटो आणि व्हिडीओ तो शेयर करत असतो. यात त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. यातच शरद केळकरचा पत्नीसोबतचा.....

Read more

By miss moon | Friday, 18 Jun, 2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी घेतली कोरोना लस

सध्याच्या कोरोना काळातही घराबाहेर पडून चित्रीकरण करणारे कलाकार योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यापासून ते आता कोरोनाची लस घेणं या सगळ्या गोष्टीची दक्षता कलाकारा घेत आहेत. सध्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक.....

Read more

By miss moon | Friday, 18 Jun, 2021

'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' सिनेमाची बाबांना अनोखी भेट 

येत्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने बाबांना खास भेट म्हणून 'जून' या सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. 'जून' चित्रपटाच्या टीमने सगळ्यांच्याच आयुष्यातील बाबांना फादर्स डेच्या निमित्ताने हे खास गाणं भेट म्हणून प्रदर्शित केलय. 'जून' सिनेमातील 'बाबा' गाण्याचं रिप्राईज.....

Read more

By miss moon | Friday, 18 Jun, 2021

प्रसाद ओक यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन, नाव ठेवलं मस्कारा

पाळीव प्राणी हे आपल्या कुटुंबाचाच भाग होऊन जातात. ते घरातील एक सदस्य बनून जातात. या प्राण्यांमुळे घरात एक सकारात्मक वातावरण तयार होते.  मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना प्राण्यांची आवड आहे. यातीलच एक ओक कुटुंब. प्रसाद ओक आणि त्यांच्या.....

Read more