Saturday, 04 Jul, 2020
साडी नेसून नटल्या या तारका, नव्या फोटोशुटमध्ये जुन्या सोनेरी काळात घेऊन गेला फोटोग्राफर तेजस

लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी घरात बसूनच विविध गोष्टी करत आहेत. यातच नव्या संकल्पनाही समोर येऊ लागल्या आहेत. प्रसिध्द फोटोग्राफर तेजस नेरूरकरदेखील नव्या संकल्पनेसह समोर आला. त्याने फोन टू फोन फोटोग्राफी करून घरात बसूनच घरात असलेल्या..... Read more...

Saturday, 04 Jul, 2020
स्मिता गोंदकरने शेयर केली ही आठवण, 40व्या मजल्यावरून बाईक घेऊन अशी मारली होती उडी

अभिनेत्री स्मिता गोंदकरही ही 'स्टंट मेनिया' या स्टंट शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये स्मिता ही एकापेक्षा एक स्टंट करताना दिसली होती. विशेषकरून तिचे या शोमधील एकापेक्षा एक बाईक स्टंट पाहायला मिळतात. नुकतीच या शोची खास..... Read more...

Saturday, 04 Jul, 2020
सोनाली कुलकर्णीच्या या गोष्टीला झाली आठ वर्षे पूर्ण, या आठवणीला दिला उजाळा

सोशल मिडीया हे माध्यम सध्या महत्त्वाचं माध्यम बनल आहे. इतर क्षेत्रासह मनोरंजन विश्वासाठीही हा महत्त्वाचा घटक बनला आहे. मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे सोशल मिडीयावर सक्रिय आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील विविध सोशल मिडीया साईटवर सक्रिय..... Read more...

Friday, 03 Jul, 2020
या मराठी सिनेमातील गाण्यासाठी सरोज खान यांनी केली होती कोरिओग्राफी

मास्टरजी सरोज खान यांच्या निधनांतर मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्यासोबतच्या आठवणी, त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. अभिनेत्री दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनीही सरोज खान यांची एक खास आठवण शेयर केली..... Read more...

Friday, 03 Jul, 2020
"तुमची गाणी पाहून मी डान्स शिकले होते", फुलवा खामकरने सरोजजींना वाहिली श्रध्दांजली

प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदी सिनेसृष्टीसह मराठी सिनेसृष्टीही हळहळली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरनेही सरोजजींना श्रध्दांजील वाहिली आहे. सरोज खान यांच्यासोबतच्या आठवणीतला फोटो फुलवाने पोस्ट केला आहे. 

या पोस्टमध्ये..... Read more...

Thursday, 02 Jul, 2020
'मिसेस मुख्यमंत्री'च्या सेटवर सुमी आणि समरचं असं सुरु आहे ट्विनिंग

जवळपास तीन महिन्यांनी मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलेले कलाकार आनंदी आहेत. त्यांचा हा आनंद ते सोशल मिडीयावरही व्यक्त करताना दिसत आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेचही चित्रीकरण नुकतच सुरु झालं..... Read more...

Thursday, 02 Jul, 2020
 रिपीट्स बंद आणि आता ओरिजनल होणार सुरु

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम थांबलं आणि चित्रीकरणही बंद झाली. मात्र आता मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु होत आहे. विशेष म्हणजे मालिका विश्वाचं काम सुरु झालं आहे. लॉकडाउन दरम्यान मालिकांचे जुने भाग पाहायला मिळत..... Read more...

Thursday, 02 Jul, 2020
अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली ट्रॅव्हल शोच्या डबिंगला सुरुवात

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मस्त महाराष्ट्र या ट्रॅव्हल शोमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील संस्कृती आणि त्याची विविध माहिती महाराष्ट्रभर फिरून प्रेक्षकांना देणार आहे. या..... Read more...