By miss moon | Wednesday, 16 Jun, 2021

54 दिवसांनी मुंबईत परतली 'रंग माझा वेगळा' मालिकेची टीम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. यात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणावरही बंदी होती. त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले. या मालिकांमधील कलाकार, तंत्रज्ञ आणि.....

Read more

By miss moon | Wednesday, 16 Jun, 2021

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अशी होणार कार्तिक आणि दीपाची भेट

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही कार्तिक आणि दीपामध्ये दुरावा आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी सौंदर्या इनामदार आणि लावण्या पुढाकार घेत आहेत. दीपा घरी परत यावी यासाठी सौंदर्या प्रयत्न करत आहेत. मात्र कार्तिक त्याच्या मतावर.....

Read more

By miss moon | Wednesday, 16 Jun, 2021

'जून'च्या पावसाळ्यात चिंब करणारं 'हा वारा' गाणं प्रदर्शित

'जून' या आगामी सिनेमातील  'हा वारा' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालय. गायिका शाल्मली खोलगडेच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला जितेंद्र जोशीने शब्दबद्ध केलय. या सिनेमातील गाण्यांना शाल्मलीने संगीत दिले असून या सिनेमातून शाल्मली संगीतकार म्हणून पदार्पण करतेय. 

हे.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

या कारणासाठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने केले 'मेरे साई' मालिकेच्या दिग्दर्शकाचं कौतुक

मराठीसह हिंदी मालिकांमध्येही वेगळा ठसा निर्माण करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत झळकतेय.  नुकतच स्नेहलताने 'मेरे साई' या मालिकेविषयी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने या मालिकेचे दिग्दर्शक सचिन आंब्रे.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

"दाटून आलेलं आभाळ आणि खूप आठवणी" म्हणत श्रेया बुगडेने शेयर केले हे सुंदर फोटो

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांची मनं जिंकते. या कार्यक्रमातील तिच्या अभिनयकौशल्याने तिने प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतलय. त्यामुळे श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरही श्रेयाचे बरेच चाहते आहेत. या.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

जुई आणि साकेत पुन्हा परतणार, उमेश कामतने शेयर केला 'आणि काय हवं 3' च्या सेटवरील फोटो

आणि काय हवं या वेब सिरीजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही रियल लाईफ जोडी वेब विश्वात रिल जोडी म्हणून झळकली. या सिरीजची कथा, उमेश-प्रियाची जोडी आणि सिरीजचे प्रत्येक भाग लक्षवेधी ठरले. त्यामुळे.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

पाहा Video : आर्या देशमुखच्या तालावर थिरकला 'देवमाणूस' ? किरण गायकवाडचा सोनाली पाटीलसोबत धमाल डान्स

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे देवीसिंग आता कारागृहात जेरबंद आहे. यातच त्याच्या डोक्यात विविध कल्पना सुचत आहेत. मालिकेत एका नव्या पात्राचीही नुकतीच एन्ट्री झाली आहे. देवीसिंगसोबतच या नव्या पात्राने प्रेक्षकांचंही लक्ष.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

'जून' चित्रपटाचा संगीत नजराणा, चित्रपटातील 'बाबा' गाणं प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म.....

Read more