By miss moon | Friday, 11 Jun, 2021

करीना कपूरसोबत 'देव' सिनेमात झळकली होती ही मराठमोळी अभिनेत्री, सिनेमाला 17 वर्षे पूर्ण

'देव' या हिंदी सिनेमाला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, करीना कपूर आणि फरदीन खान या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमात करीनाचं काम लक्षवेधी ठरलं होतं. यासाठी करीनाला फिल्मफेयरचा.....

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

'सारेगमप लिटिल चॅम्प'साठी कलाकारांचं हटके प्रमोशन, शेयर केले लहानपणीचे गोंडस फोटो

लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सुरेल बच्चेकंपनी येणार आहे. म्हणजेच 'सारेगमप लिटिल चॅम्प' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून बच्चेकंपनीला आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमाचा नवा प्रमोशनल फंडा सोशल मिडीयावर सध्या पाहायला मिळतोय......

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

'चला हवा येऊ द्या' चे विनोदवीर आता मुंबईत चित्रीकरण करण्यासाठी सज्ज

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मनोरंजन क्षेत्राचं महाराष्ट्रातील काम ठप्प झालं. मालिका आणि इतर कार्यक्रमांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले. काही मालिकांचे रिपीट.....

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर या कलाकारांची आहे ऑफस्क्रिन मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. यातच मालिकेत आयेशा देशमुख या नव्या पात्राची देखील एन्ट्री झाली आहे. सध्या मालिकेत विविध वळणावर नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे मालिका अतिशय रंजक ठरतेय. 

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेक आणि यशचं मिशन अंकिता

'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेला सध्या मिळालेलं वळण अतिशय रंजक ठरतय. एकिकडे संजनाचा पति शेखरने देशमुख कुटुंब सध्या राहत असलेल्या घरी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे अभिषेक.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Jun, 2021

'पावनखिंड' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली घोषणा

पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्य अध्याय आहे. पावनखिंडीची हीच शौर्यगाधा 'पावनखिंड' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव जंगजौहर असं ठेवण्यात आलं होतं. मात्र ते बदलून हा.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Jun, 2021

पाहा Photos : अभिनेते सुनील बर्वे यांनी पडद्यामागील कलाकारांचं असं केलं कौतुक

महाराष्ट्रात सध्या पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात विविध नियमांसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेका मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. त्यामुळ कलाकारांसह तंत्रज्ञ, विशेषकरुन पडद्यामागील कलाकारही आपल्या कुटुंबापासून.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Jun, 2021

8 वर्षांनी एकत्र दिसणार मुक्ता बर्वे - उमेश कामतची जोडी, मुक्ता - उमेशचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही रोमँटिक जोडी लग्न पहावे करून या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. हीच केमिस्ट्री आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'अजूनही.....

Read more