By Ms Moon | July 06, 2021
कीर्तनात दंग होणार 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम हा अभिनेता
आपल्या सदाबहार अभिनयाने मालिका,वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप सोडणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेऊन कीर्तनात दंग दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याचा हा विठ्ठल.....