September 25, 2018
फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘हलाल’ सिनेमाला आठ नामांकनं

प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अमोल कागणे फिल्म्सच्या ‘हलाल’ सिनेमाला एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकने हलालने पटकावली..... Read More

September 25, 2018
Birthday Special: स्टाईल आयकॉन अभिनेता वैभव तत्त्ववादीचे हे खास लूक्स

मराठी सिनेसृष्टीतील टॉल, डार्क आणि हॅंडसम अभिनेता म्हटलं की, वैभव तत्त्ववादी डोळ्यासमोर येतो. सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याबरोबरच त्याच्या फॅशन स्टाईलने आजच्या तरूणाईला भुरळ पाडली आहे. त्याचं स्वत:चं एक फॅशन..... Read More

September 25, 2018
दुहेरी मनोरंजनासाठी येतोय विश्वास जोशी दिग्दर्शित ‘घ्ये डब्बल’

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच चाकोरीबाह्य विषयांवर सिनेमे येतात. त्या विषयाचा सखोल अभ्यास करुन तो सिनेमा पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडून केला जातो. ‘What’s up लग्न’ या सिनेमाच्या यशानंतर ‘घ्ये डब्बल’ या आपल्या आगामी मराठी सिनेमातून असाच..... Read More

September 24, 2018
‘शुभलग्न सावधान’चं ओ साथी रे...हे गाणं तुम्ही पाहिलंत का?

सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभलग्न सावधान’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील ओ..... Read More

September 24, 2018
महागुरू सचिन पिळगावकर म्हणतायत,‘लव्ह यू जिंदगी’

महागुरू सचिन पिळगावकर आता कुठल्या नवीन वादात तर नाही ना सापडले किंवा त्यांना कोणी पुन्हा ट्रोल तर नाही ना केले, म्हणून ते असं मुद्दामून वगैरा टोमणा मारण्यासाठी म्हणतायत....असा तुम्ही विचार..... Read More

September 24, 2018
'बॉइज 2' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हटलं की, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लिओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला...' या सनीच्या रिमिक्स लावणीने बॉईजला चांगलीच प्रसिध्दी मिळून दिली होती...... Read More

September 22, 2018
मराठी अभिनेत्रींच्या बिकनीतील या हॉट अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

मराठी सिनेसृष्टी म्हटलं की फक्त लाजत-मुरडत साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणा-या अभिनेत्री हे चित्र कधीच पालटलं. मराठी अभिनेत्रींनासुध्दा आता ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळते. त्या नेहमीच आपल्या स्टाईलची खास काळजी घेताना दिसतात...... Read More