By Bollywood Reporter | April 16, 2021

“पोस्ट प्रोडक्शनचं काम तरी करु द्या!" मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती

देशावर करोनाचं सावट अद्यापही दाट आहेत. करोनाच्या दुस-या लाटेत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. म्हणूनच करोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलपासून हे निर्बंध लागू करण्यात.....

Read More

By Ms Moon | April 16, 2021

'मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी..' म्हणत श्रृतीने शेअर केला बोल्ड फोटो

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री श्रृती मराठेने आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील राधा ही बावरी या मालिकेतून सर्वप्रथम श्रृतीने रसिकांची मनं  जिंकली. त्यानंतर मालिका आणि सिनेमांमधून श्रृती आपल्या अभिनयाची.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

अभिनेत्री अनुजा साठेने रिकव्हरीची गोड बातमी चाहत्यांशी केली शेअर

करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. अनेक सेलिब्रिटीही करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मध्यंतरीच्या काळात कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुख्य म्हणजे मागील लाटेपेक्षा या लाटेने.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

प्राजक्ता माळीचा लॉकडाऊनसाठी हा आहे प्लॅन

सध्या करोनाचा भस्मासूर आपले हात-पाय पसरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यावर लॉकडाऊनचा पहारा पुन्हा एकदा बसला आहे. जसं काही लॉकडाऊनचा हा दुसरा सीझन सुरु झाला आहे. लॉकडाउनच्या या काळात मिळालेल्या.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

अभिनेत्री गौतमी गाडगीळ-कपूर हिने सासरे म्हणजेच अभिनेता राम कपूरचे वडिल यांच्यासाठी शेअर केली ही भावनिक पोस्ट

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूरचे वडिल अनिल कपूर यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली.....

Read More

By Bollywood Reporter | April 15, 2021

दोन महिने होऊनही यासाठी अजून नातवाला भेटू शकल्या नाहीत शर्मिला टागोर

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या प्रवासाबाबत शेअर केलं. या दरम्यान सुनबाई करिना कपूरचा खास संदेशही त्यांना मिळाला. करिना आपल्या सासूबाईबाबत म्हणते, ‘ त्या खुपच दयाळू, काळजी घेणा-या.....

Read More

By miss moon | April 15, 2021

पाहा Video : 'सहकुटुंब सहपरिवार' कलाकारांची ऑफस्क्रिन मस्ती, व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही,

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत ऑनस्क्रिन जसे हे कलाकार एकत्र कुटुंबासारखे दिसतात तसचं चित्र ऑफस्क्रिन आहे. ऑफस्क्रिन ब्रेक टाईममध्ये या कलाकारांची धमाल मस्ती सुरु असते. विशेष करुन या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली

‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिची आणि विराजसची या मालिकेतली केमिस्ट्री अफलातून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून.....

Read More