October 21, 2020
Exclusive: आमीर खानचा मुलगा जुनैद खान या मराठी मुलीसोबत करणार बॉलिवूड डेब्यु

आमीर खानचा मुलगा जुनैद खान यशराजच्या हिस्टॉरिकल ड्रामामधून बॉलिवूड डेब्यु करत आहे. या सिनेमाला सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा एका ख-या घटनेवर आधारित असल्याचं समजत आहे. विपुल मेहता..... Read More

October 21, 2020
कॅन्सरसोबतच्या लढाईत संजय दत्तचा विजय, शेअर केली ही पोस्ट

61 वर्षांच्या संजय दत्तने चाहत्यांशी एक गुड न्युज शेअर केली आहे. त्याच्या  पॉजिट्रॉन एमिशन टोमोग्राफी रिपोर्टमध्ये तो कॅन्सर मुक्त झाल्याचं समोर येत आहे. संजयने जुळ्या मुलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ही..... Read More

October 21, 2020
म्हणून शरद केळकरने शेअर केला 'तो' फोटो

सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातलं अंतर हे हल्ली सोशल मिडीयामुळे बरंच कमी झालं आहे. व्यक्त होण्याचं सेलिब्रिटींचं हे हक्काचं व्यासपीठ असतं. अनेकदा मजा-मस्तीसोबतच सेलिब्रिटी त्यांचे सुरेख फोटो चाहत्यांशी शेअर करतात. पण..... Read More

October 21, 2020
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिप्ती नवल यांची झाली एंन्जियोप्लास्टी, प्रकृती स्थिर

 जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री दीप्ती नवल  यांना रविवारी मनाली-हिमाचल प्रदेश येथे  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना एम्ब्युलन्सने  मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात..... Read More

October 20, 2020
2021मध्ये येणार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छोटा पाहुणा

भारती सिंह सध्य पती हर्ष लिंबाचियासोबत ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ हा शो होस्ट करत आहे. भारती तिच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. यावेळी भारतीने एक खास अनाउसमेंट केली आहे. भारती ने 2021..... Read More

October 20, 2020
कपिल शर्माच्या शोमध्ये लावणार रितेश-जेनिलिया हजेरी

सोनी एंटरटेनमेंटच्या ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक पाहुणे हजेरी लावत असतात. आता या शोमध्ये बॉलिवूडचं क्युट कपल रितेश आणि जेनिलिया हजेरी लावणार आहेत. यावेळी सेटवर धमाल उडताना दिसणार आहे...... Read More

October 19, 2020
सूर्यास्तासोबत प्रेमात आकंठ बुडाले 'विरुष्का', शेअर केला रोमॅण्टिक फोटो

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वांच लाडकं सेलिब्रिटी कपल. त्यांच्याकडे गोड बातमी आहे हे आपण जाणतोच. पुढच्या वर्षी हे दोघं त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. लवकरच आई होणारी अनुष्का..... Read More

October 19, 2020
DDLJ च्या सिल्वर जुबलीच्या निमित्ताने लंडनमध्ये पार पडणार ही खास गोष्ट

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा भारतीय सिनेमातील आयकॉनिक सिनेमांपैकी एक आहे. 20 ऑक्टोबर रोजी या सिनेमाला तब्बल 25 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीत या सिनेमाने रोमँटिंक सिनेमांमध्ये एक बेंचमार्क..... Read More

October 19, 2020
‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार आणि कियारा लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये उपस्थिती

अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक झालं. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारतोय. त्या व्यक्तिरेखेचं नाव लक्ष्मी आहे...... Read More

October 19, 2020
ठरलं तर ! रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह पुन्हा एकत्र , जाणून घ्या

'सिंबा' या सुपरहिट सिनेमानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी  आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. ह्यावेळेस ते एक धम्माल कॉमेडी सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. तसंच रणवीर सोबतच या..... Read More