November 24, 2020
टीव्ही अभिनेता आशिष रॉय यांचं निधन, अखेरच्या क्षणी उपचारासाठी नव्हते पैसे

‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. मूत्रपिंडाचा आजार झाल्याने त्यांना गोरेगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारासाठीही त्यांच्याकडे..... Read More

November 24, 2020
भूमि पेडनेकरच्या 'दुर्गामती'चा टीजर प्रदर्शित, टीजरमध्ये भूमिचा इंटेन्स लुक

अभिनेत्री भूमि पेडनेकरच्या 'दुर्गामती' या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमारने या सिनेमाचा टीजर प्रदर्शित केला आहे. नुकतच अक्षय कुमारने या सिनेमाचा नवा पोस्टर आणि बदललेलं नाव..... Read More

November 23, 2020
माधुरी दीक्षित आणि संजय कपूर ही जोडी आता नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार

माधुरी दीक्षित आणि संजय कपूर या जोडीचा गाजलेला सिनेमा म्हणजे ‘राजा’. या सिनेमाने या जोडीला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली. त्यानंतर ही जोडी मोहब्बत या सिनेमात झळकली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकानंतर..... Read More

November 23, 2020
लॉकडाऊनमध्ये मुंबईतील फिजिओथेरपिस्टसोबत प्रभूदेवाने उरकलं लग्न, वाचा सविस्तर

दिग्दर्शक, कोरिओग्राफर प्रभूदेवा सध्या लग्नाच्या चर्चेमुळे प्रकाशात आहे. प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करू शकतो असं बोललं जात होतं. पण नुकत्याच समोर आलेल्या बातमीने या चर्चांवर पडदा पडला आहे. प्रभुदेवाच्या मोठ्या भावाने..... Read More

November 23, 2020
‘कोका कोला’ सिनेमाच्या सेटवर या अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला शोषणाचा आरोप

मंदना करिमी आगामी कोका कोला सिनेमात दिसणार आहे. मंदना करिमीने या सिनेमाच्या निर्मात्यांवर शोषणाचा आरोप लावला आहे. तर निर्मात्यांनीही याला उत्तर देत अभिनेत्रीच्या अनप्रोफेशनल वर्तणुकीला दुजोरा दिला आहे. दिवाळीच्या एक दिवस..... Read More

November 23, 2020
भारती आणि हर्ष लिंबाचियाला मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर

ड्रग प्रकरणात न्यायालीन कोठडीत असलेल्या कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीला मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.  15 हजारांच्या जातमुचल्यक्यावर दोघांना जामिन मिळाला आहे.  NCBने शनिवारी ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग आणि..... Read More

November 23, 2020
अभिनेता अमित साधचा धक्कादायक खुलासा, चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता अमित साध हा हिंदी टेलिव्हिजन आणि जाहिरांतीमधला प्रसिध्द चेहरा. ‘ब्रीद : इन्टू द शॅडो’ या वेब सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी अमितचं प्रचंड कौतुक झालं. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अमितने त्याच्या..... Read More