By miss moon | October 13, 2021

पाहा Photos : मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे कपल चांगलच चर्चेत असतं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होत असतात. यातच दोघांनी नुकतच केलेलं नवं फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून.....

Read More

By Ms Moon | October 13, 2021

नवरात्री स्पेशल : नवरात्रीच्या सप्तमीच्या निळाईत रंगल्या या अभिनेत्री

नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या.....

Read More

By Team peepingmoon | October 13, 2021

‘दृष्ट लागण्या जोगे सारे..’ या प्रसिध्द गाण्यातील नायिकेने वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच रसिकांवर मोहिनी घातली. पहिल्याच सिनेमातून त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. पण कालांतराने त्या सिनेविश्वापासून दुरावल्या. कोणी लग्न केलं, तर कोणी लग्नानंतर.....

Read More

By Ms Moon | October 13, 2021

मी होणार सुपरस्टार! जागतिक दर्जाच्या हिप हॉप स्पर्धेत उंचावली भारताची शान

महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जबरदस्त टॅलेण्ट, या टॅलेण्टला पारखणारा सुपरजज अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे आणि.....

Read More

By miss moon | October 13, 2021

लोकप्रिय नायिकांच्या मांदियाळीत रंगणार सारेगमप लिटिल चॅम्प्सचा नवरात्री विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर छोट्या स्पर्धकांची सुरेल गाणी तर ऐकायल मिळतातच. मात्र विशेष भागांमध्ये पाहुणे मंडळींची देखील हजेरी पाहायला मिळते. असाच नवरात्री विशेष भाग यावेळी पाहायला मिळणार आहे.

 या आठवड्यात नवरात्रीचा.....

Read More

By miss moon | October 13, 2021

अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी केले भोंडल्याचे आयोजन, मानसी नाईकसह या सख्यांनी लावली हजेरी

 नुकतच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केलाय. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचे आयोजन केले.

कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या मात्र आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे......

Read More

By miss moon | October 13, 2021

बिग बॉस मराठी 3 : जय आणि स्नेहासोबत सुरेखा यांची चर्चा, म्हटल्या "त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं"

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतच नॉमिनेशन कार्य पार पडलय. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सुरक्षित झाले तर बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. या टास्कदरम्यान सुरेखा कुडची सदस्यांवर नाराज असल्याचं दिसून आलं. जीपमध्ये बसण्याची संधी.....

Read More

By Team peepingmoon | October 13, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 17: BB College चा आदिश वैद्य बनला प्रोफेसर  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस सगळ्या सदस्यांना कॉलेजच्या सुवर्ण दिवसात घेऊन गेले. आणि जाहिर केले या आठवड्याची थीम असणार आहे “BB College”. या अंतर्गत काल पार पडली नॉमिनेशन.....

Read More