By Ms Moon | October 01, 2021

श्वेता शिंदेच्या ब्लॅक साडीमधील लूक्सनी चाहत्यांना पाडलं मनात

अभिनेत्री श्वेता शिंदे आजवर दिग्दर्शक आणि निर्माती अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच श्वेताची निर्मिती असलेल्या देवमाणूस मालिकेने.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

'इंडियन आयडल- मराठी' च्या परिक्षकपदी विराजमान होणार ‘अजय-अतुल’ ही सुपरहिट जोडी

सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे 'इंडियन आयडल - मराठी'! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल - मराठी' ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

जिनिलियाला निर्लज्ज, अश्लील काकू म्हणणा-या युजरचा रितेशने घेतला समाचार

जेनिलिया रितेश सोशल मिडियावर चाहत्यांची लाडकी जोडी आहे. रितेश अनेकदा सोशल मिडियावर जेनिलियासोबतचे फोटो, व्हिडियो शेअर करत असतो. पण ही जोडी आता एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे.  रितेश आणि जिनिलियाने अरबाज.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

या दिवशी ‘डार्लिंग’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, वाचा सविस्तर

थिएटर सुरु होणार असल्याच्या बातमीने अनेक सिनेमांच्या रिलीज डेट समोर येताना दिसत आहेत. डार्लिंग सिनेमा 10 डिसेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  यात समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिग सिनेमाची गाणी.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

साडी आणि गर्ल गॅंगसोबत अक्षया देवधरची धमाल

अक्षया देवधर सध्या लडाखमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. आपल्या गर्ल गॅंग़सोबत ती यावेळी धमाल करताना दिसली. यावेळी प्रेक्षकांच्या लाडक्या पाठकबाईंचा साडीतील खास स्वॅगही दिसून आला.  यावेळी लडाखमधील पॅंगॉग लेकवर अक्षयाने.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अपूर्वा साकारण्याचा अनुभव सांगतेय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर

स्टार प्रवाहवर ४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अपूर्वा ही व्यक्तिरेखा साकारते आहे. याचनिमित्ताने ज्ञानदाशी केलेली ही खास बातचित

ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

बिग बॉस मराठी 3 : रणरागिणी तृप्ती देसाई झाल्या ट्रोल, महिलांवरच फेकला होता कचरा

बिग बॉस मराठीच्या घरात तिस-या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच हल्ला-बोल सुरु आहे. अनेक कारणांनी यंदाचा सीझन चर्चेत आहे. एकापेक्षा एक वरचढ असे स्पर्धक एकमेकांसमोर उभे येऊन ठाकले आहेत. यातच घरात जणू दोन गट.....

Read More

By Ms Moon | October 01, 2021

रसिका सुनील लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? फोटो पोस्ट करत दिला संकेत

अभिनेत्री रसिका सुनील आणि बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडियोच्या  माध्यमातून चर्चेत असतात. या वर्षाच्या सुरुवातीला रसिकाने आदित्य बिलागीला डेट करत असल्याचं शेअर केलं होतं. काही वर्षांपूर्वी रसिका.....

Read More