July 02, 2020
भाऊ अभिनय इतकीच स्टायलिश आहे बहीण स्वानंदी बेर्डे, पाहा फोटो

‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून अभिनय बेर्डेने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनय इतकीच त्याची लहान बहीण स्वानंदीही स्टायलिश आहे. 

 

        Read More

June 26, 2020
येसूबाई साकारणारी प्राजक्ता गायकवाड रिअल लाईफमध्ये आहे फिटनेस फ्रिक, पाहा फोटो

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छ्त्रपती संभाजी महाराज साकारणा-या अमोल कोल्हेंची जितकी प्रशंसा झाली तितकीच येसूबाई साकारणा-या प्राजक्ता गायकवाडचंही कौतुक झालं. 

 

        Read More

June 23, 2020
‘विठू माऊली’च्या लोभस रुपात दिसलेल्या अजिंक्य राऊतचे हे लूक पाहाच

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठु माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. उत्कंठावर्धक कथानक आणि संपुर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठलाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'विठु माऊली'ची भुमिका साकारणा-या अजिंक्य राऊतवर..... Read More

June 21, 2020
योग दिवसाचा ‘योग’ साधत सेलिब्रिटींनी दिल्या फिटनेस टिप्स

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग हा भारताने जगाला दिलेली देणगी आहे. शरीराने मनाने योगाभ्यासाचा ध्यास घ्यावा यासाठी या दिवसाचं प्रयोजन केलं आहे. आज या दिवसाचं औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी आज..... Read More

June 18, 2020
विदुला चौगुलेचे हे ‘अखियोंसे इशारे’ तुम्हाला कसे वाटले?

शिवा आणि सिद्धी ही जोडी सध्या मराठी टेलिव्हिजनवर चर्चेत आहे. मात्र या मालिकेतील सिद्धी म्हणजेच विदुला चौगुलेचेही फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.विदुला..... Read More

June 04, 2020
शितली म्हणजेच शिवानी बावकरचा हा स्टायलिश अंदाज पाहाच

‘लागीरं झालं जी’ मधली शितली म्हणलं की खोडकर आणि निरागस हसू असलेली शिवानी बावकर आठवते. पक्की शहरी मुलगी असूनही तिने गावाकडे वाढलेली शितली उत्तम साकारली होती. शिवानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून..... Read More

June 01, 2020
या हॉट अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज एकदा पाहाच

वेबसिरीजमधून आपल्या बबली लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. तिचा बोल्ड अंदाज नुकताच सोशल मिडीयावर पाहायला मिळाला.

 

        Read More

May 24, 2020
प्रार्थना बेहरे रमलीये कलाकुसरीमध्ये, पाहा फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या मुंबईमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच ती माहेरहून मुंबईला आली आहे. लॉकडाऊनमधील फावला वेळ प्रार्थना तिच्या पेट्ससोबत आणि पतीसोबत घालवत आहे. 

 

        Read More

May 22, 2020
अभिनेत्री गौतमी देशपांडेचे हे लूक तुम्हाला नक्कीच आवडतील

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या अदकारीचे अनेकजण चाहते आहेत. पण मृण्मयीची बहीण गौतमी देखील उत्तम अभिनेत्री आहे.

 

        Read More

May 21, 2020
या नायिकांवर सजला ‘नथीचा हटके नखरा’

लॉकडाऊनमध्ये घरीच असल्याने मनाला उभारी देण्यासाठी अनेक वेगवेगळे ट्रेंड सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. त्यापैकीच एक आहे नथीचा नखरा चॅलेंज. या चॅलेंजमध्ये आपल्या नथ घातलेला फोटो सोशल मिडियावर शेअर करायचा..... Read More