By Team peepingmoon | September 24, 2022

श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा!!

"आपडी थापडी" या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत "आपडी थापडी" हे बडबडगीत म्हटलं आहे. "आपडी.....

Read More

By Team peepingmoon | September 24, 2022

'पावनखिंड'चे कलाकार आले एकत्र, हे आहे कारण

पावनखिंड या सुपरहिट ऐतिहासिक सिनेमाने महाराष्ट्रासह सर्वच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पावनखिंड या ऐतिहासिक सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मयने आपली छाप पाडलीय. तसंच अलीकडेच तो गाजलेल्या 'द कश्मीर फाइल्स' या हिंदी.....

Read More

By Team peepingmoon | September 24, 2022

ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर २५ सप्टेंबरला ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला येणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला.....

Read More

By Team peepingmoon | September 23, 2022

सलील कुलकर्णी यांच्यासोबत स्टोरीटेलिंग आणि नाती या विषयावर स्टॅनफोर्डमध्ये चर्चा

स्टॅनफोर्ड : ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची चर्चा भारतात तर झालीच, पण आता ती सातासमुद्रापारही होत आहे. याचं कारण म्हणजे केवळ चित्रपटाचे खेळ परदेशात लागले आहेत हे नसून आणखी एक.....

Read More

By Team peepingmoon | September 23, 2022

'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत दोन मैत्रिणी योगायोगाने पुन्हा एकत्र

सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या  धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?' चित्तथरारक अशा या 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत असतात. त्यात.....

Read More

By Team peepingmoon | September 23, 2022

अभिनेता हेमंत ढोमे म्हणतो, “तिकीट दर कमी असतील तर … ”

करोना काळाच्या दोन वर्षानंतर सर्वकाही आता सुरळीत सुरु आहे. मनोरंजन सृष्टीनेसुध्दा जोर धरला आहे. हिंदीसह मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाची रांग लागली आहे. अनेक विषयांचे-धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी.....

Read More

By Team peepingmoon | September 23, 2022

मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘तू फक्त हो म्हण’ असं ती सांगतेय. ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे? ती कोणाला.....

Read More

By Team peepingmoon | September 23, 2022

नव्या मालिकेच्या सेटवर साईशाची धमाल, कोण आहे साईशाची फनी ताई ?

छोट्या पडद्यावर अनेक बालकलाकार आपण काम करताना पाहातो. त्यातले काही बालकलाकार हे नेहमीच लक्षात राहातात.सोशल मिडीयातून घराघरात पोहचलेली छोटी साईशा भोईर, रंग माझा वेगळा या मालिकेत सर्वांची लाडकी झाली होती......

Read More