November 07, 2020
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या सांगितिक कारकिर्दीला स्पर्धक देणार म्युजिकल ट्रिब्यूट!

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात  सादर होणार आहेत परीक्षक सलील कुलकर्णी यांची गाणी.  या भागात तुमचे लाडके स्पर्धक अतिशय उत्तम गाणी सादर करणार आहेत. अँग्री यंग मॅन आस्ताद आगूबाई ढग्गुबाई..... Read More

November 07, 2020
ही मराठी अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर 'जिगरबाज' पदार्पण

'जिगरबाज' ही नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय.  सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे असे दिग्गज कलाकारही असणार आहेत याबरोबरच एक ओळखीचा आणि..... Read More

November 06, 2020
अलका कुबल यांनी प्रोमो शेअर करत केलं मालिकेत वीणाचं स्वागत

प्राजक्ता गायकवाडची मुख्य भूमिका असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. प्राजक्ता सेटवर नखरे करणं, शुटिंग ऐवजी इव्हेंट्सना वेळ देणं, मेक..... Read More

November 06, 2020
'सुख म्हणजे नक्की काय असतं'ची गौरी जेव्हा शिनचॅनच्या आवाजात बोलते तेव्हा...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही जयदीप आणि गौरीची हळूवा फुलत जाणारी कहाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. कोल्हापुरातील शिर्के-पाटलांच्या घरातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्याची रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. मालिकेत संपूर्ण..... Read More

November 06, 2020
पडद्यामागच्या कलाकारांसाठी 'माझ्या नवऱ्याची बायको' टीमचं खास दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळी म्हटलं कि एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी मालिकांमध्ये सुद्धा घडताना दिसणार आहे. पण ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी आहे, 

माझ्या नव-याची बायको ही धम्माल आणि कुरघोडी यांनी भरपूर असलेली मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतली गुरुनाथ, राधिका आणि शनाया या पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीसुध्दा आपली..... Read More

November 05, 2020
‘आई माझी काळूबाई’मध्ये दिसली वीणा जगतापची झलक, पाहा व्हिडियो

प्राजक्ता गायकवाडच्या सेटवरील वागण्याला कंटाळून अलका कुबल यांनी तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. गेले काही दिवसापासून ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भातील वाद चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक..... Read More

November 05, 2020
Video : श्रीधर आणि स्वातीच्या संसाराची रहस्यमय कहाणी ‘चंद्र आहे साक्षीला’ 11 नोव्हेंबरपासून

स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ... ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ असे तिचे म्हणणे आहे” आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षी देखील स्वाती अविवाहित..... Read More