By Team peepingmoon | December 27, 2022

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान

‘शिवराय  अष्टक’  जगणाऱ्या  साकारणाऱ्या कलाकार,  तंत्रज्ञ  आणि  संपूर्ण  युनिटबरोबर  चित्रीकरण स्थळी  ‘गुरुकुल’  पुरस्काराने  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा  सन्मान  करण्यात आला. यावेळी बोलताना हा  दुर्मिळातील  दुर्मिळ  योग असल्याचे  प्रतिपादन  चित्रपटसृष्टीचे  पितामह.....

Read More

By Team peepingmoon | December 27, 2022

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेंचा नवीन सिनेमा, पाहा Poster

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक.....

Read More

By Team peepingmoon | December 27, 2022

तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची 'ती' पोस्ट ठरतेय लक्षवेधी

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती विविध पोस्टमधून सर्वांचं नेहमीच लक्ष वेधून घेते. मानसी आणि तिचा पती परदीप खरेरा यांचा लवकरच घटस्फोट.....

Read More

By Team peepingmoon | December 27, 2022

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं निधन

मराठी कलाविश्वाल यंदा आणखी एक धक्का  बसला आहे. मराठी रंगभूमी, सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 85 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने.....

Read More

By Team peepingmoon | December 26, 2022

पाहा Video : 'आपला सिद्धू' सुपरस्टार; रणवीर सिंहने केलं सिद्धार्थ जाधवचं कौतुक

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु रणवीर सिंग सोबत आगामी सर्कस या सिनेमात झळकणार आहे......

Read More

By Team peepingmoon | December 26, 2022

Video : 'आई कुठे काय करते' मालिकेला तीन वर्ष पूर्ण

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच प्रेमापोटी आई कुठे काय करते मालिकेने यशस्वीरित्या तीन वर्षांचा प्रवास पूर्ण.....

Read More

By Team peepingmoon | December 26, 2022

अभिनेत्री रेशम टिपणीसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं झालं निधन

अभिनेत्री रेशम टिपणीस ही अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडते. बिग बॉस मराठी सीझन १ मध्ये सहभाग घेतलेली रेशम तेव्हा अनेक कारणांनी चर्चेत आली होती. सोशल मिडीयावर रेशम.....

Read More

By Team peepingmoon | December 26, 2022

पाहा Video : काजोल आणि तनिषाने आईसाठी केलं असं काही...........

बॉलिवूड व मराठी सिनेसष्टी गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तिन्ही पिढ्या अभिनय क्षेत्रात आहेत. तनुजा यांच्या मुली काजोल व तनिषा या बॉलिवूडमध्या इतर बहिणींच्या जोड्यांप्रमाणेच सतत एकत्र असतात. त्याच्यांत छान.....

Read More