By  
on  

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण : दीपिका, श्रध्दा पाठोपाठ एनसीबी कार्यालयात दाखल झाली सारा अली खान

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी आज 26 सप्टेंबर रोजी दीपिका पादुकोण, श्रध्दा कपूर यांच्या पाठोपाठ  एनसीबी कार्यालयात  सैफ अली खानची लेक आणि अभिनेत्री सारा अली खान दाखल झाली  आहे. या तिंघींची याप्रकरणात कसून चौकशी होणार आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. यात बॉलिवूडचं ड्रग्ज रॅकेट प्रकाशझोतात आलं आणि अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावं एनसीबीच्या रडारवर आली.

 

 

 

 

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, राकुल प्रित सिंग आणि सारा अली खान यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive