By  
on  

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने चाहत्यांना विचारला हा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहितीय का?

आपल्या निखळ सौंदर्याने आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी  अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. छोट्या पडद्यावरील पिंजरा ह्या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. संस्कृती सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. आपल्या अपकमिंग प्रोजेक्टसबद्दल आणि नवनव्या लूक्सबद्द्लची माहिती चाह्तयांसोबत शेअर करते. नुकतंच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली झी 5 ची 'काळे धंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत संस्कृतीने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. संस्कृती म्हणते, माझं ह्या वेबसिरीजमधील पात्राचं नाव सांगा . ह्यासाठी संस्कृतीने एक हिंटसुध्दा दिली आहे. ह्या व्यक्तिरेखेचं नाव 'क' वरुनच सुरु होत आहे. 

जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असेल तर पटापट तिला कमेंट्समध्ये सांगा. 

 

  •  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive