सई लोकूरच्या हाती सजली मेहंदी, चाहते संभ्रमात

By  
on  

सई लोकूरने नुकताच तिच्या ‘लव्ह ऑफ लाईफ’ ची ओळख चाहत्यांना करून दिली होती. सईने त्याच्यासोबतचा पाठमोरा फोटो पोस्ट केल्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे. त्यातच सईने आज मेहंदी भरल्या हाताचा फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mujhe apni preet vich rang de ️

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

सईने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. “जोड्या स्वर्गात बनतात यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे आता प्रत्येक कारण आहे. आणि अखेर मला माझं सापडले.” हे कॅप्शन देत तिने ‘लव्ह ऑफ लाईफ’चा फोटो शेअर केला होता. सईने इन लव्ह हॅशटॅग वापरून ती प्रेमात असल्याचही सांगितलं. आता सईचा उद्या साखरपुडा आहे की लग्न हे समजण्यासाठी मात्र चाहत्यांना वाट पाहावी लागेल.

Recommended

Loading...
Share