सुखदा खांडकेकरचे हे सुंदर फोटो पाहाच, दिसली ट्रेडिशनल लुकमध्ये

By  
on  

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने सोशल मिडीयावर नुकतच तिचे सुंदर फोटोशुट पोस्ट केले आहेत. सुखदा ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे फोटो आणि विविध व्हिडीओही सुखदा पोस्ट करताना दिसते.

या नव्या फोटोशुटमध्ये सुखदाच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहे.

या फोटोशुटमध्ये सुखदा ट्रेडिशनल लुकमध्ये आहे. गुलाबी रंगाची साडी, सोनेरी ब्लाउज आणि दागिने असा हा सुंदर लुक आहे.

सोशल मिडीयावर सुखदाच्या या फोटोंना पसंती मिळाली आहे. छायाचित्रकार जयदीप बोडके याने सुखदाच्या या सुंदर अदा कॅमेऱ्यात टिपल्या आहेत.

अभिनेत्री सुखदा ही अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नि आहे. सुखदा आणि अभिजीतचे एकत्र फोटोही त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. 

 

Recommended

Loading...
Share