नव्या जाहिरातीत बिग बींसोबत झळकल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

By  
on  

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. जेव्हा ही इच्छा पूर्ण होते तो आनंद वेगळाच असतो. नुकताच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रचंड आनंद झाला आहे. या आनंदाच कारण आहेत बिगी बी अमिताभ बच्चन.

मृणाल यांनी नुकतच एका जाहिरातीचं चित्रीकरण केलं आहे. या जाहिरातीत बिग बी अमिताभ बच्चन देखील आहेत. बिग बी या जाहीरातीत बाबुजींच्या भूमिकेत आहेत. मृणाल यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yohoo !! New ad with none other than BIG B !!!

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

 

त्या या पोस्टमध्ये लिहीतात की, "योहो, नवीन जाहिरात बिग बींसोबत."

Recommended

Loading...
Share