अभिनेता सुबोध भावेने यासाठी मानले चाहत्यांचे आभार

By  
on  

लॉकडाउनच्या काळात कोरोनाग्रस्त परिस्थितीत सोशल मिडीयाचं प्लॅटफॉर्म हा कलाकारंसाठी मुख्य आधार बनला आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात होते. अभिनेता सुबोध भावेही याकाळात सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you for this love

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

पण आता सुबोधने एक फोटो पोस्ट केला आहे. सुबोधचे इन्स्टाग्रामवर सात लाखावर फॉलोअर्स झाले आहेत. सात लाख फॉलोअर्स झाल्याबाबत सुबोधने चाहत्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता सुबोध भावेने काही दिवसांपुर्वीच ट्वीटर अकाउंट बंद केलं आहे. सोशल मिडीयावरील ट्रोलिंग, मराठी कलाकारांचा अपमान, नकारात्मकता पाहता सुबोध भावेने हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.

Recommended

Loading...
Share