By  
on  

 जागतिक अंधत्व निवारण दिवसाच्या निमित्ताने उमेश कामतचं नेत्रदानाचं आवाहन 

नेत्रदान श्रेष्ठदान म्हटलं जातं. अनेक सेलिब्रिटी देखील नेत्रदानाविषय़ी आवाहन करताना दिसतात. मात्र आज 15 ऑक्टोबर जागतिक अंधत्व निवारण दिवसाच्या निमित्ताने अभिनेता उमेश कामतनेही नेत्रदानाचा संदेश दिला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज 15 ऑक्टोबर ला जागतिक अंधत्व निवारण दिवस आहे. त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा फॉर्म भरावा. मी हा फॉर्म भरतोय. तुम्हीही भरा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचवा. Link https://caarya-saksham.web.app/eye-donation-campaign #eyedonation #eyedonationawareness

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

उमेशने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या पोस्टमध्ये उमेश लिहीतो की, “आज 15 ऑक्टोबरला जागतिक अंधत्व निवारण दिवस आहे. त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा फॉर्म भरावा. मी हा फॉर्म भरतोय. तुम्हीही भरा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचवा.”
या व्हिडीओत उमेश नेत्रदान करण्याचं आवाहन करत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive