By  
on  

अंकिता लोखंडेचा मराठमोळ्या नववधूचा साज पाहिलात का?

नवरात्रीचे दिवस म्हणजे आराधनेचे दिवस तसेच नटण्या-सजण्याचे दिवस. नऊ रंगत सजण्याची संधी स्त्रिया क्वचितच सोडतात. अभिनेत्री अंकिता लोखंडे तरी याला कशी अपवाद असेल. अंकितानेही मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. गर्द हिरवी नऊवारी साडी अंकिताने नेसली आहे.

 

 

झुबे, मंगळसुत्र, कंबरपट्टा, वाकी, बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर यात ती अंकिता खुपच सुरेख दिसते आहे. ‘Love for Marathi jewelleries,  Marathi food And Marathi brides tooooo’  अंकिताचं हे मराठी साजावरचं प्रेम पाहता तिच्या लग्नात ती मराठमोळी नवराई बनेल अशी आशा करायला हरतकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive