By  
on  

केशरी रंगाच्या नवलाईत नटल्या या तारका, तुम्हाला आवडतील हे लूक्स

आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज नवरात्रीच्या केशरी रंगाचा मान. केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी देवी ब्रम्हचारिणीची पुजा केली जाते. सकारात्मक उर्जा देणारा हा रंग आहे. 
या दिवशी अनेक अभिनेत्री केशरी रंगाची प्रावरणांसहित फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री प्रिया बापट, पुजा सावंत, भाग्यश्री न्हाल्वे या अभिनेत्रींनी केशरी रंगाच्या साड्या नेसून फोटो शेअर केला आहे. पाहा त्यांचे हे फोटो

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive