By  
on  

अभिनेत्री धनश्री काडगावकरने केला Baby bump सहित डान्स, पाहा व्हिडियो

अभिनेत्री धनश्री काडगावकरने नुकतीच ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. आता तिने एक Baby bump सहित डान्सचा व्हिडियोही शेअर केला आहे. तिला गायत्री दातारने या डान्ससाठी नॉमिनेट केलं होतं.  #fulltovajwa या चॅलेंजसाठी धनश्रीने हा डान्स केला आहे.

 

 

यापुढचं चॅलेंज तिने पुर्वा शिंदे सहित तिच्या इतर मित्रमैत्रिणींना दिलं आहे. धनश्रीने काही दिवसांपुर्वीच एक व्हिडियो शेअर करत आई होणार असल्याची बातमी दिली होती. आता तिचा हा डान्सपाहून चाहते थक्क झाले असतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive