नवरंगोत्सव: हटके फोटोशूटमधून अभिनेत्री स्मिता गोंदकरने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  नवरात्र म्हटलं की महिलांचे सजण्या-नटण्याचे हक्काचे दिवस. 

यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

बिग बॉस फेम मराठी अभिेनत्री स्मिता गोंदकर चेह-यावर विविध रंगांचा कल्कपकतेने वापर करत नवरंगोत्सव यंदा साजरा करतेय. तिची ही संकल्पना प्रचंड हटके आहे. 

 

स्मिता हे हटके फोटोशूट शेअर करत म्हणते, "नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते. लाल हा रंग आवड,शुभ आणि रागाचे प्रतीक आहे."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aajcha rang "Laal" Chaturthi - Today the devotees seek blessings from Goddess Kushmanda. What better way to celebrate the festival with the colour red that depicts love, energy and vigour .. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते. लाल हा रंग आवड,शुभ आणि रागाचे प्रतीक आहे. Celebrate the colors of Navratri and enjoy! @fakeovers @niloy.de @the_jewel_gallery Styling & Concept : @richa_r29 #Red #ColorsofFestival #Navratri #HappyNavratri #Festival #Festivity #SmitaGondkar #Smittens

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on

 

 

 

हाताला, पापण्यांना आणि ओठांना लाल रंग लावून हे हटके फोटोशूट स्मिताने शेअर केलं आहे, चाहत्यांना ते प्रचंड आवडलं असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share