नवरात्रीच्या पाचव्या माळेला रुपाली भोसले दिसली शिव-शक्ती रुपात

By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसले या नवरात्रीनिमित्त देवीच्या वेगवेगळ्या रुपातून प्रेक्षकांच्या समोर येताना दिसते आहे. आज ललिता पंचमी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या माळेला तिने शिव-शक्ती रुप शेअर केलं आहे. शिवाचं रुप आणि शक्तीचं सत्व तिने या फोटोमधून उभं केलं आहे. याशिवाय आजच्या निळ्या रंगाचा पेहरावही तिने केला आहे.

 

 

तिच्या या लूकचं चाहते लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत. रुपाली सध्या ‘आई कुठं काय करते’ या मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसते आहे.

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share