आदिनाथ कोठारेचा हा नवा लूक पाहिलात का?

By  
on  

मराठी सिनेमातील  हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये आदिनाथ कोठारेचं नाव सगळ्यात वर आहे. आदिनाथ सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो  त्याचे विचार, जिजासोबतची गोड बडबड, चाहत्यांशी शेअर करत असतो.  आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो खास आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#shineonyoucrazydiamond

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

कारण आदिनाथचा नवा लूक यामध्ये चाहत्यांना पाहता येणार आहे. गेले काही दिवस आदिनाथ बेअर्ड आणि पोनी टेल या लूकमध्ये चाहत्यांच्या भेटीला येत होता.  पण त्याने नुकतच नवीन लूकमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार असं सांगितलं होतं. हे प्रॉमिस पाळत त्याने नवा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तो क्लीन शेव लूकमध्ये दिसत आहे.  याशिवाय त्याने हेअरस्टाईलही चेंज केली आहे. अर्थातच चाहत्यांना त्याचा हा लूक आवडला असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share