नवरंगोत्सव: हिरव्या रंगात सजल्या मराठी अभिनेत्री, पाहा Photos

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

 गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. 

 

 

 

 नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे आज सर्वच अभिनेत्री हिरव्या रंगात नटल्या आहेत. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रंग हिरवा, दिवस सातवा, निसर्गाला जपुया प्रत्येकाने जबाबदारीने एक झाड लावुया. . . . Makeup by: @priyankapotnis_makeupandhair Photography: @vikrantmumbaikar Designer: @pratipada_clothing Hairstyles: @makeupbykanchan . . #GayatriDatar #Day7 #navratri #navratra #navratri2020 #navratrispecial #green #greencolour #gogreen #greenliving #navratras #morning #goodmorning #Smile #weekend #weekendvibes #ZeeMarathi #TulaPahateRe #IshaNimkar #ZeeYuva #LadiesZindabad #ChalaHawaYeuDya #Celebrity #MarathiActress #Pune #Mumbai #Love #Support #Gratitude #keeptheloveandsupportgamestrong

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share