"अंग झिम्माड झालं.." म्हणत सोनाली कुलकर्णीने पोस्ट केले हे सुंदर फोटो

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील खास गोष्टी ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सोनाली दर दिवशी त्या त्या रंगाच्या पेहरावातील फोटो पोस्ट करताना दिसते.नवरात्रोत्सवाच्या हिरव्या रंगाच्या निमित्ताने सोनालीने खास साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये सोनालीच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.

या पोस्टमध्ये सोनाली म्हणते की, "अंग झिम्माड झालं...‘हिरव्या’ बहरात"

सोनालीच्या या फोटोंना चाहत्यांची देखील पसंती मिळाली होती.

Recommended

Loading...
Share