पाहा Video : 'रंग माझा वेगळा'च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार श्वेताच्या लग्नाचे कार्यक्रम

By  
on  

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळतेय.सौंदर्या इनामदारचं सत्य तिची सून दीपा आणि मुलगा कार्तिकसमोर आलेलं आहे. मात्र मोठ्या अपघातातून कार्तिक आता वाचल्यानंतर सौंदर्याने नवीन कट रचलाय. सौंदर्याने आता दीपाची बहीण श्वेता आणि मुलगा आदित्यचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

 या मालिकेत श्वेता आणि आदित्यच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. मात्र आता या मालिकेचा महाएपिसोड भाग पाहायला मिळणार आहे. एक तासांचा हा महाएपिसोड भाग असेल. या खास भागात श्वेताच्या लग्नाचे कार्यक्रम पाहायला मिळतील. इनामदार परिवार या खास सोहळ्यासाठी नटून थटून तयार दिसणार आहेत.

‘रंग माझा वेगळा’ २५ ऑक्टोबर, "१ तासाचा विशेष भाग", दु. १२ आणि संध्या. ७ वा. star प्रवाह वर... . "रंग माझा वेगळा" सोम - शनि रा.८:०० वा star प्रवाह . #rangmajhavegla @rangmazaveglaofficial @star_pravah @harshadakhanvilkar @reshmashinde02 @anaghaa_atul @aashu.g @ambarr_ganpule @atulketkar @aparna.ketkar.1 @lala.deshmukh @nehawaghhalbe @talwalkarpurnima @mr_sarcastic28 @rautroya @gchandrakant @travel_maddy @ganeshdholam408 @karan_kajrekar_official @the_saniket_bhuwad_official_ @sarveshghadi1902 @patekar55 @roshantiwari4 @vinayak.katkar23867 @bhosalevp1993 @nageshnill @labelposhaaq_09 @tejas.6337 @rushsawant_official_ ‌@shalmalee_t @ghatemanasip @abhijitsureshguru @sharvaripatankar @rupesh.gamre @tamhanetrupti @prasadk12_ @kinjal_varma @ashish0979 @priyatuljapurkar @dingi.pri @amruta.bane34 @gautam_2471956 @abhidnya.u.b

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

मात्र या लग्नसोहळ्यात सौंदर्या आणखी काय नवा कट रचतेय हे या भागात पाहायला मिळेल. या लग्नसोहळ्याने दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर परिणाम होईल का ? श्वेता इनामदारांची सून झाल्यावर पुढे काय होईल हे पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत. या लग्नसोहळ्याचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

‘रंग माझा वेगळा’ २५ ऑक्टोबर, "१ तासाचा विशेष भाग", दु. १२ आणि संध्या. ७ वा. star प्रवाह वर... . "रंग माझा वेगळा" सोम - शनि रा.८:०० वा star प्रवाह . #rangmajhavegla @rangmazaveglaofficial @star_pravah @harshadakhanvilkar @reshmashinde02 @anaghaa_atul @aashu.g @ambarr_ganpule @atulketkar @aparna.ketkar.1 @lala.deshmukh @nehawaghhalbe @talwalkarpurnima @mr_sarcastic28 @rautroya @gchandrakant @travel_maddy @ganeshdholam408 @karan_kajrekar_official @the_saniket_bhuwad_official_ @sarveshghadi1902 @patekar55 @roshantiwari4 @vinayak.katkar23867 @bhosalevp1993 @nageshnill @labelposhaaq_09 @tejas.6337 @rushsawant_official_ ‌@shalmalee_t @ghatemanasip @abhijitsureshguru @sharvaripatankar @rupesh.gamre @tamhanetrupti @prasadk12_ @kinjal_varma @ashish0979 @priyatuljapurkar @dingi.pri @amruta.bane34 @gautam_2471956 @abhidnya.u.b

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

Recommended

Loading...
Share