पाहा Video : नंदीता वहिनी फेम धनश्रीचा पतीसोबत स्वॅग व्हिडीओ

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत खलनायिकेची अर्थात नंदिता वहिनींची भूमिका साकारणाऱ्या धनश्री कडगांवकरने काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. सोशल मिडीयावर धनश्रीने ती प्रेग्नेंट असल्याचं सांगीतलं होतं. धनश्रीने पतीसोबतचा एक खास व्हिडीओही तेव्हा पोस्ट केला होता.

धनश्रीने पुन्हा एकदा एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. नवरात्रीच्या हिरव्या रंगाच्या निमित्ताने धनश्रीने हिरव्या रंगाची साडी नेसलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धनश्रीचा पतीसोबतचा स्वॅग पाहायला मिळतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It's a Green day... Plus R u guys following me on @hipionzee5 @deshmukhdurvesh ️️️

A post shared by dhanashri kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

 

धनश्री सोशल मिडीयावरही सक्रिय असते. धनश्री ही चाहत्यांसाठी विविध पोस्ट करते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील नंदिता वहिनी धनश्रीने अतिशय वेगळ्या पद्धतिने साकारली. तर डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये धनश्रीने तिचं नृत्यकौशल्य दाखवलं होतं.

Recommended

Loading...
Share