By  
on  

या फोटोंमध्ये आहे मराठी टेलिव्हीजनवरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर चांगलीच लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेली पाठक बाई म्हणजे अंजलीबाईने सगळ्यांचं लक्ष वेधलं. आता या मालिकेत वेगळं वळण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता साधी, सरळ अंजलीबाईंच्या जागी अक्षया आता बिनधास्त जिजाच्या रुपात दिसत आहे. 

 

अक्षया सोशल मिडीयावरही सक्रिय असते. तिने नुकतेच सोशल मिडीयावर काही फोटो  पोस्ट केले आहे. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमधील हे फोटो तिने चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अक्षयाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. तिच्या या नव्या फोटोशूटला चाहत्यांचीही पसंती मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive