By  
on  

आणि कुशल बद्रिकेने मांडलं संसाराचं गणित, जाणून घ्या

अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदांनी आणि धम्माल भूमिकांमधून चला हवा येऊ द्याच्या मंचावर धुमाकूळ घालत असला तरी त्याच्यात एक कवी मनसुध्दा दडलेलं आहे. अनेकदा कुशलच्या सोशल मिडीयावर याचा प्रत्यय येतो. 
 

अनेक हदयस्पर्शी ओळी शेअर करत तो चाहत्यांची मनं जिंकतो. नुकतंच एक गोड फॅमिली फोटो पोस्ट करत कुशलने संसाराचं गणितचं मांडलं आहे. 
कुशल मपोस्टमध्ये लिहतो, “संसार म्हणजे अपुर्णांकाच गणित कितीनेही भागल तरी बाकी काही ना काही उरतच. पुर्ण सुटत नाही, आणी जे सुटतां सुटत नाही त्यालाच तर आपण प्रेम म्हणतोना.संसाराच्या गणिताला कोणताही सिद्धांत चालत नाही तिथे फक्त प्रेमाचच सुत्र लागू पडत.” 

 

 

 

कुशलच्या ह्या अनोख्या पण पत्नी व मुलासोबतच्या  फॅमिली फोटो  पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive