By  
on  

उफ् तेरी अदा ! नेहा पेंडसेच्या ह्या लुक्सवरुन तुमची नजर हटणार नाही

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. 

नेहाने एथनिक ड्रेसमधील विविध लुक्समधलं फोटोशूट शेअर केलं आहे. ह्यात तिच्या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल!

नेहा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

नुकतेच तिचे हे मनमोहक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

अनेक क्लोदिंग ब्रॅण्ड्स आपल्या जाहीरातीसाठी नेहाला पसंती देताना पाहायला मिळतात. 

प्रत्येक लुकमध्ये नेहा खुपच खास दिसतेय. 

तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.


 

नेहा आगामी ‘जून’ या मराठी  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन स्क्रीन शेअर करतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive