By  
on  

पतीच्या आत्महत्येनंतर सावरली ही मराठी अभिनेत्री , झळकतेय ह्या हिंदी मालिकेत

पती आशुतोष भाकरेने आत्महत्या केल्यानंतर ब-याच दिवसानी अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसते आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

DEAR ALL, EVERY HEALING THOUGHT YOU SENT ACROSS MATTERED..... EVERY LOVING VIBE YOU SENT MADE A DIFFERENCE... EVERY BEAUTIFUL PRAYER YOU SAID FOR ME AND OUR FAMILY HAS LEFT ME UTTERLY GRATEFUL... GATHERING ENERGY FROM YOUR LOVE, STEPPING INTO SOMETHING NEW.. NEED YOUR WISHES YET AGAIN!!! ️ #Repost @imliestarplus • • • • • • Mumbai, Maharashtra A small town girl with simple dreams. Come be a part of Imlie's journey as she straddles the road from her beloved gaon to an alien metropolis. With her grit & determination she takes on the big city. #GaonKeHainGanwarNahi @starplus #imlie #imliestarplus #comingsoon #starplus #imli - @abbas_ratansi93 @atifcam @gulenaghmakhan @sumbul_touqeer @kirankhoje3 @mayurideshmukhofficialll @ritucj @muskan_bajaj02081987 @karishmajain92 @mahajani.gashmeer @ajay.ak07 @meenanathani @nidhin.dp

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

 

मयुरीसोबत या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीही दिसतो आहे. मयुरीने या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. या हिंदी मालिकेत गश्मीर आणि मयुरी हे दोन मराठी चेहरे दिसत आहेत.     मयुरी हा प्रोमो शेअर करताना म्हणते, ‘ ‘तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे.

तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्या सोबत कायमच असू द्या’. मयुरीचा पती आशुतोष भाकरेने नांदेड येथील घरी आत्महत्या केली आहे. तो डिप्रेशनमध्ये होता व त्यावर उपचारही सुरु होते.

Recommended

PeepingMoon Exclusive