By  
on  

Photos: डान्सिंग क्वीन्सच्या मंचावर दिसला अप्सरेचा स्टनिंग अंदाज

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या स्पेशल लुक्सची पर्वणी नेहमीच चाहत्यांना मिळते. 

डान्सिंग क्वीन -साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाची परिक्षक असलेली सोनाली या निमित्ताने एका स्टनिंग अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. तिचं हे जबरदस्त फोटोशूट प्रचंड व्हायरल होतंय. 

 

गुलाबी आणि आकाशी रंगाचं उत्तम कॉम्बिनेशन असलेला एक सुंदर आऊटफीट सोनालीने तितक्याच ग्रेसफूली कॅरी केला आहे.

 

 

सोनालीच्या या अदांवर तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल 

 

 

शल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

 

सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण , तिचं प्रत्येक पोटोशूट खासचं असतं. 

 

 

सोनाली जशी साडीत खुलून दिसते तशीच या आऊटफिटमध्येसुध्दा गोड दितेय. 

 

 

सोनाली पुढच्या वर्षी तिचा एनआरआय प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबंधनात अडकतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive